About for TCS Pattern
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, https://tcspattern.in वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. https://tcspattern.in वर आपण दररोज TCS Pattern नुसार विचारण्यात आलेले 20 प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहीत घेणार आहोत.
यामध्ये वनरक्षक भरती (Vanrakshak Bharti), तलाठी भरती (Talathi Bharti), नगरपरिषद भरती, TCS Pattern नुसार चालू घडामोडी (Current Affairs) तसेच आतापर्यंत घेण्यात आलेल्या TCS Pattern नुसारच्या सर्व परीक्षा आणि त्यांना विचारण्यात आलेले महत्त्वाचे 20 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. यामध्ये आपण महत्त्वाचे गणित-बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व इंग्रजी या घटकांचा समावेश केलेला आहे.
टीप : IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही, त्यामुळे TCS च्या प्रश्नपत्रिका IBPS परीक्षेसाठी उपयुक्त पडतात.
TCS Pattern नुसार घेण्यात आलेल्या परीक्षा :
वनरक्षक भरती, तलाठी भरती, MHADA भरती, WRD भरती, DEVT भरती, DMER भरती, वित्त व लेखा कोषागार विभाग, महिला व बालविकास (ICDS), अंगणवाडी मुख्यसेविका, समाजकल्याण विभाग, नगरपरिषद, कल्याण महानगरपालिका